അർത്ഥം : विशिष्ट हेतूने लोकांना एकत्र करून त्यांना कार्यप्रवृत्त करण्यासाठी स्थापलेली संस्था.
ഉദാഹരണം :
भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी बऱ्याच संघटना स्थापन केल्या होत्या.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादे काम करण्यासाठी माणसांनी बनवलेला गट.
ഉദാഹരണം :
ही संघटना बाल श्रमिकांच्या उद्धाराचे काम करते
പര്യായപദങ്ങൾ : संस्था
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :