അർത്ഥം : वाद्य, मानवी आवाज वा ध्वनी निर्माण करणारी इतर साधने ह्यांच्या साहाय्याने स्वर, ताल ह्यांच्या रचना करायची श्राव्य कला.
ഉദാഹരണം :
त्यांना संगीताची चांगली जाण आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An artistic form of auditory communication incorporating instrumental or vocal tones in a structured and continuous manner.
musicഅർത്ഥം : आनंददायक ध्वनी.
ഉദാഹരണം :
हिमालयाच्या पर्वतराजींमधील वायूचे संगीत हृदयस्पर्शी वाटते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :