അർത്ഥം : कोणत्याही गृहस्थाच्या नावापूर्वी आदरार्थी योजावयाचा शब्द.
ഉദാഹരണം :
श्रीयुत रामराव हे प्रख्यात वकील आहेत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : ज्याच्याकडे पुष्कळ पैसाअडका आहे अशी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
आमच्या गावात फक्त श्रीमंतांच्या घरी पाण्याच्या कावडी होत्या.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : ज्याच्या पाशी पैसाअडका आहे असा.
ഉദാഹരണം :
एका धनाढ्य व्यापार्याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
പര്യായപദങ്ങൾ : तालेवार, धनवंत, धनवान, धनाढ्य, धनिक, सधन, समृद्ध
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसके पास धन-दौलत हो या जो धन से संपन्न हो।
धनी व्यक्ति का स्वभाव फलदार वृक्ष जैसे होना चाहिए।Possessing material wealth.
Her father is extremely rich.