അർത്ഥം : श्रम मंत्रीच्या मार्गदर्शनात काम करणार्या कर्मचार्यांचा विभाग.
ഉദാഹരണം :
श्रम मंत्रालयाने प्रत्येक कुटुंबातील कमीत कमी एका सदस्याला कामधंदा उपलब्ध करून देण्याचे वचन दिले आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
श्रम मंत्री के निर्देशन में काम करने वाले कर्मचारियों का विभाग।
श्रम मंत्रालय ने हर परिवार के कम से कम एक सदस्य को रोज़गार उपलब्ध कराने का वादा किया है।