അർത്ഥം : धुंडाळण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
पोलीस खुन्याचा शोध घेत होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या गोष्टीच्या किंवा घटनेच्या मूळ कारणांचा छडा लावणे.
ഉദാഹരണം :
अमेरिकेतील अपघाताच्या कारणांचा तपास चालू आहे
പര്യായപദങ്ങൾ : तपास
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादी पूर्वी नसलेली गोष्ट अस्तित्वात आणणे.
ഉദാഹരണം :
राइट बंधूंनी विमानाचा शोध लावला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कोई नई वस्तु तैयार करने या नई बात ढूँढ़ निकालने की क्रिया जो पहले किसी को मालूम न रही हो।
संगणक के आविष्कार ने समाज में एक बहुत बड़ा परिवर्तन ला दिया।The act of inventing.
inventionഅർത്ഥം : एखादी वस्तू कुठपासून व कशी आहे हे पाहण्यासाठी शोधण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या विषयाशी संवंधीत तथ्यांचा शोध घेण्याचे काम.
ഉദാഹരണം :
तहशीलदार गावाची चौकशी करायला येणार आहे.
പര്യായപദങ്ങൾ : चौकशी, तपास, तपासणी, निरीक्षण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी विषय से संबंधित तथ्यों के बारे में छानबीन करने का काम।
तहसीलदार गाँवों की जाँच-पड़ताल करने आ रहे हैं।