പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള शृंखला എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

शृंखला   नाम

൧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : अपराध्याला जखडून ठेवण्यासाठी त्याच्या हातात अडकवली जाणारी लोखंडाची कडी.

ഉദാഹരണം : पोलिसांनी चोराच्या हातात हातकडी अडकवली.

പര്യായപദങ്ങൾ : बेडी, हातकडी, हातखोडा, हातबेडी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

लोहे के वे कड़े जो कैदी आदि के हाथ बाँधने के लिए उसे पहनाए जाते हैं।

सिपाही ने चोर के हाथ में हथकड़ी डाल दी।
हथकड़ी

Shackle that consists of a metal loop that can be locked around the wrist. Usually used in pairs.

cuff, handcuff, handlock, manacle
൨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : गुन्हेगारांना बांधून ठेवण्यासाठी त्यांच्या हातापायांत अडकवण्यात येणारी लोखंडी कड्यांची गुंफण.

ഉദാഹരണം : पोलिसांनी चोराच्या हातात बेड्या घातल्या

പര്യായപദങ്ങൾ : बेडी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

लोहे के कड़ों की वह जोड़ी जो अपराधियों के पैरों में उन्हें बाँध रखने के लिए पहनाई जाती है।

सिपाही ने उसके पैरों में बेड़ी डाल दी।
आंदू, चेन, जंजीर, ज़ंजीर, पैंकड़ा, बेड़ी, साँकड़, साँकर
൩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : अनेक कड्या एकामेकांत अडकवून केलेली एक दोरीसारखी रचना.

ഉദാഹരണം : हत्तीच्या पायात साखळी बांधली

പര്യായപദങ്ങൾ : सांकळ, साकळ, साखळी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

धातु की कड़ियों की लड़ी।

जानवरों को रस्सी या जंजीर से बाँध कर रखते हैं।
आंदू, चेन, जंजीर, शृंखला, श्रृंखला, संकल, साँकल, सिकड़ी, सिलसिला, सीकड़, सीकर

A series of (usually metal) rings or links fitted into one another to make a flexible ligament.

chain
൪. नाम / समूह

അർത്ഥം : एकानंतर एक अशा क्रमाने येणार्‍या गोष्टींचा समूह.

ഉദാഹരണം : क्रिकेटच्या सामन्यांची मालिका आज पासून सुरू झाली.

പര്യായപദങ്ങൾ : मालिका

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।