അർത്ഥം : शिशांच्या कांड्यांना लाकडी वेष्टण लावून कागदावर लिहिण्यासाठी बनवलेले एक साधन.
ഉദാഹരണം :
मला आईने शिसपेन्सिलीचे पाकीट आणून दिले.
പര്യായപദങ്ങൾ : पेन्सिल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कागज पर लिखने के काम आने वाला वह उपकरण जिसमें सीसे की सलाई भरी होती है।
मुझे माँ ने सीस-पेन्सिल लाकर दी।