അർത്ഥം : कपडे शिवण्याचा धंदा करणारा.
ഉദാഹരണം :
शिंप्याने कपडे चांगले शिवले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह जो कपड़े सीने का कार्य करता हो।
उसने एक अच्छे दर्ज़ी को अपने कपड़े सिलने के लिए दिए हैं।അർത്ഥം : चिमणीपेक्षा लहान आकाराचा, पिवळसर हिरवी पाठ, पांढरे पोट आणि डोक्याचा वरचा भाग तपकिरी असलेला, टोकदार शेपूट खालीवर हलवत राहणारा एक पक्षी.
ഉദാഹരണം :
लिटकूर झाडाची पाने काटक्यांनी शिवून आपले घरटे बनवतो
പര്യായപദങ്ങൾ : पाणशिवा, पाणशिव्या, लहान लिंबू, लहान सुई, लिचकूर, लिटकुरी, लिटकूर, लिटक्या, लिट्या, शिंपी पक्षी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का पक्षी जो पत्तों को ही विशेष प्रकार से सीकर अपना घोंसला बनाता है।
मेरे बाग में दर्जी ने अपना घोंसला बना रखा है।Tropical Asian warbler that stitches leaves together to form and conceal its nest.
orthotomus sutorius, tailorbirdഅർത്ഥം : जलचर प्राण्यांच्या अस्थीचे सुपलीच्या आकाराचे आवरण.
ഉദാഹരണം :
शिंपल्यात मोती तयार होतो
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सीप नामक जंतु का आवरण।
माँ सीपी से आम छील रही है।