അർത്ഥം : विज्ञानाच्या सिद्धांतांवर, प्रक्रियांवर आधारलेला.
ഉദാഹരണം :
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोणाचा प्रसार व्हावा हे या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहे
പര്യായപദങ്ങൾ : वैज्ञानिक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
विज्ञान के क्षेत्र, प्रक्रिया, सिद्धांत आदि से संबंध रखने वाला।
रोबोट वैज्ञानिक प्रक्रिया के आधार पर काम करता है।അർത്ഥം : शास्त्राचा वा शास्त्राशी संबधित.
ഉദാഹരണം :
शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग करून रशियातील लोकांनी पिकाच्या उत्पादनात खूपच सुधारणा केली आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : शास्त्राला अनुसरून असलेला.
ഉദാഹരണം :
माझे मास्तर शास्त्रीय संगीतीचे ज्ञाता आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :