അർത്ഥം : ज्वारीच्या जातीचे एक पिक जे साधारणतः हिवाळ्यात येते.
ഉദാഹരണം :
ह्यावर्षी शाळू चांगला आला आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
+ ज्वार की जाति का एक पौधा जिसे प्रायः ठंड में उगाया जाता है।
उसने अपने खेत में शालू बोया है।അർത്ഥം : ज्वारीच्या एका जातीच्या पिकापासून मिळणारे धान्य.
ഉദാഹരണം :
शाळूची भाकरी त्याला खूप आवडते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :