അർത്ഥം : वनस्पतिजन्य पदार्थ खाणारा प्राणी.
ഉദാഹരണം :
हा आजार शाकाहार्यांना दूषित पाणी किंवा दूषित शाकाहारी पदार्थांपासूनही होऊ शकतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Eater of fruits and grains and nuts. Someone who eats no meat or fish or (often) any animal products.
vegetarianഅർത്ഥം : वनस्पतिजन्य पदार्थ खाणारा.
ഉദാഹരണം :
गाय हा शाकाहारी प्राणी आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Feeding only on plants.
herbivorousഅർത്ഥം : ज्यात मांस नाही असा.
ഉദാഹരണം :
हिंदू धर्मग्रंथांनुसार शाकाहारी भोजनाने शरीर आणि मन शुद्ध राहते.
പര്യായപദങ്ങൾ : निरामिष, मांसविरहित
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : अन्न, फळ आणि भाज्यांनी युक्त असा.
ഉദാഹരണം :
ह्या उपाहारगृहात फक्त शाकाहारी जेवण मिळते.