അർത്ഥം : सावलीच्या ठिकाणी एखादे आच्छादन घालणे किंवा एखादी रचना उभी करणे.
ഉദാഹരണം :
शेतकरी झोपडीला छप्पर घालत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आच्छादणे, छप्पर घालणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
छाया के लिए किसी स्थान पर कोई आवरण डालकर या कोई रचना खड़ी कर उसे ढकना।
किसान अपनी झोपड़ी का छाजन छा रहा है।