അർത്ഥം : साधी गोष्ट सांगण्यासाठी उगाचच केलेला जडजंबाल शब्दांचा वापर.
ഉദാഹരണം :
त्याच्याकडे पांडित्य कमी आहे, शब्दजालच जास्त आहे.
പര്യായപദങ്ങൾ : वाग्जाल, शब्दजाळ, शब्दपांडित्य, शब्दावडंबर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
साधारण सी बात कहने के लिए बड़े-बड़े शब्दों और जटिल वाक्यों का प्रयोग।
नेताओं के वाक्जाल में भोली-भाली जनता फँस जाती है।