അർത്ഥം : शब्दांची आकारविल्हेनुसार संग्रह करून त्याचे अर्थ सांगणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
हरदेव बाहरी हे एक चांगले कोशकार आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : कोशकार, कोशरचनाकार, कोषकार, कोषरचनाकार, शब्दकोषकार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A compiler or writer of a dictionary. A student of the lexical component of language.
lexicographer, lexicologist