അർത്ഥം : समुद्रात राहणारा एका प्राणी ज्याच्या अस्थिरूप शरीराचा देवपूजेत किंवा युद्धात वाजविण्यासाठी उपयोग होतो.
ഉദാഹരണം :
शंख एक जलचर आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का बड़ा घोंघा जिसका कोष पवित्र माना जाता है और देवताओं के आगे बजाया जाता है।
शंख एक जलीय जन्तु है।Any of various edible tropical marine gastropods of the genus Strombus having a brightly-colored spiral shell with large outer lip.
conchഅർത്ഥം : समुद्रातील एका प्राण्याचे कवच, याचा उपयोग पूजेत किंवा युद्धात वाजविण्याकरता होतो.
ഉദാഹരണം :
युद्ध सुरू होण्याची खूण म्हणून भीष्माने शंख फुंकला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार के बड़े घोंघे का कोष जो बहुत पवित्र माना जाता है और देवताओं के आगे या धार्मिक अनुष्ठानों आदि में बजाया जाता है।
पंडितजी सत्यनारायण कथा के दौरान शंख बजा रहे थे।അർത്ഥം : जिला बुद्धी नाही किंवा कमी आहे अशी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
ह्या मूर्खाला कोण समजावील?
പര്യായപദങ്ങൾ : अडाणी, अर्धवट, ठोंब्या, बावळट, बावळा, मठ्ठ, मूर्ख, वेडपट, शुंभ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह व्यक्ति जिसमें बुद्धि न हो या कम हो।
समाज में मूर्खों की कमी नहीं है।അർത്ഥം : अतिशय मूर्ख अशी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
समाजात महामूर्खांची कमी नाही.
പര്യായപദങ്ങൾ : महामूर्ख, मूर्खशिरोमणी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह जो बहुत बड़ा मूर्ख हो।
समाज में महामूर्खों की कमी नहीं है।അർത്ഥം : एकावर सत्ररा शून्य लावून मिळणारी संख्या.
ഉദാഹരണം :
एक शंख शंभर पद्मांच्या बरोबर असते.
പര്യായപദങ്ങൾ : शंकू
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक पर सत्रह शून्य लगाने पर प्राप्त संख्या।
एक शंख सौ पद्म के बराबर होता है।അർത്ഥം : ज्याला बुद्धी नाही किंवा कमी आहे असा.
ഉദാഹരണം :
मूर्ख माणसाला एखादी गोष्ट पटवून देणे फारच कठीण आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अज्ञानी, अडाणी, अर्धवट, खेंदड, खेंदाड, जड, ठोंब्या, ढ, निर्बुद्ध, बावळट, बावळा, बिनडोक, बेअक्कल, बेअक्कली, भोट, मंद, मठ्ठ, मूढ, मूर्ख
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसे बुद्धि न हो या बहुत कम हो या जो मूर्खतापूर्ण आचरण करता हो।
मूर्ख लोगों से बहस नहीं करनी चाहिए।അർത്ഥം : अतिशय मूर्ख असलेला.
ഉദാഹരണം :
पंडीतांना महामूर्ख कालीदासाचा विवाह विद्योत्माशी लावून दिला.
പര്യായപദങ്ങൾ : महामूर्ख, मूर्खशिरोमणी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो बहुत बड़ा मूर्ख या नासमझ हो।
पंडितों ने महामूर्ख कालीदास का विवाह विद्योत्मा से करा दिया।അർത്ഥം : शंभर पद्म.
ഉദാഹരണം :
आकाशात अनेको शंख तारका आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : शंकू
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सौ पद्म।
जल में शंख से भी अधिक जीव रहते हैं।