അർത്ഥം : व्यवहारात कुशल होण्याचा गुण.
ഉദാഹരണം :
माणसाजवळ बुद्धी आणि व्यवहारकौशल्य दोन्ही असणे गरजेचे आहे.
പര്യായപദങ്ങൾ : व्यवहारकुशलता, व्यवहारकौशल्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
व्यवहार कुशल होने की अवस्था या भाव।
उसकी व्यवहारिकता के हम कायल हैं।