അർത്ഥം : न जुळणारा.
ഉദാഹരണം :
तुझी वाट आमच्यापेक्षा वेगळी आहे.
हे किरण पृथ्वीभोवतालच्या वातावरणाच्या विभिन्न घनतेच्या स्तरातून जातात.
പര്യായപദങ്ങൾ : अलग, आगळा, निराळा, न्यारा, पृथक्, भिन्न, विभिन्न, वेगळा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो सदृश न हों या एक दूसरे से भिन्न हों।
यह फूल इन सबसे अलग है।അർത്ഥം : एकमेकांपेक्षा वेगळे तसेच भिन्न असलेला किंवा दोन किंवा दोनापेक्षा जास्त गोष्टी साम्य नसलेला.
ഉദാഹരണം :
नेत्याने सर्वांना भेटण्यासाठी वेगवेगळा वेळ निर्धारित केला.
जत्रेत आम्ही निरनिराळ्या आकाराच्या मेणबत्त्या पाहिल्या.
പര്യായപദങ്ങൾ : निरनिराळा, भिन्न-भिन्न, वेगळा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* जो एक दूसरे से भिन्न तथा अलग-अलग हो।
नेताजी ने सबसे मिलने के लिए अलग-अलग समय निर्धारित किया है।