അർത്ഥം : मोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट वरून खाली पडण्याची किंवा पाडण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
गारांच्या वर्षावामुळे शेतीचे खूप नुकसान झाले.
भक्तांनी महात्माजींवर फुलांचा वर्षाव केला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : मेघापासून पडणार्या पाण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
मुंबईत १८ तास सलग वृष्टी झाली.
यंदाचा पाऊस चांगला झाला झाला.
പര്യായപദങ്ങൾ : पाऊस
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :