അർത്ഥം : एखाद्या नवीन, असामान्य गोष्टीला पाहून किंवा ऐकून थबकणे.
ഉദാഹരണം :
युद्धनौकांचे प्रदर्शन पाहून लोक आश्चर्यचकित झाले.
പര്യായപദങ്ങൾ : आश्चर्यचकित होणे, चकित होणे, थक्क होणे
അർത്ഥം : एखाद्या कारणामुळे आश्चर्य वाटणे.
ഉദാഹരണം :
मीनाक्षी मंदिरावरील शिल्पकला पाहून मी अचंबित झालो.
പര്യായപദങ്ങൾ : अचंबित होणे, थक्क होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
विस्मित होकर चारों ओर देखना।
मीनाक्षी का आरोप सुनकर माधुरी सकपका गई।