അർത്ഥം : विमा उतरवणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
विमाकर्ता विम्यासंबंधित काही आवश्यक माहिती देत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : विमा उतरवणारा.
ഉദാഹരണം :
विमा उतरविण्याआधी विमाकर्ता व्यक्ती किंवा संस्थेविषयी पूर्ण माहिती जाणून घेतली पाहिजे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो बीमा करता हो।
बीमा कराने से पहले बीमाकर्ता व्यक्ति या संस्था के बारे में पूरी जानकारी कर लेनी चाहिए।