അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : एखादा हवन इत्यादीचा किंवा एखाद्या साधू, संत इत्यादीने दिलेला भस्म जो कपाळाला किंवा अंगाला लावला जातो.
ഉദാഹരണം : साधूने आजारी मुलाच्या अंगाला अंगारा लावला.
പര്യായപദങ്ങൾ : अंगारा, भस्म, रक्षा, राख
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
किसी हवन आदि का या किसी संत, ओझा आदि के द्वारा दिया हुआ वह भस्म जिसे मस्तक और भुजाओं आदि पर लगाया जाता है।
അർത്ഥം : अलौकिक किंवा पुण्यवान असा पुरुष.
ഉദാഹരണം : विभूतींचा आज सत्कार आहे.
दिव्य अलौकिक शक्ति से युक्त बहुत योग्य तथा गुणवान मनुष्य।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക