അർത്ഥം : एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेण्याची किंवा देण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
चलन अस्तित्वात येण्याआधीची अर्थव्यवस्था वस्तूंच्या विनिमयावर आधारलेली होती
പര്യായപദങ്ങൾ : अदलाबदल, देवघेव, देवाणघेवाण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The act of giving something in return for something received.
Deductible losses on sales or exchanges of property are allowable.അർത്ഥം : अशी एक प्रक्रिया ज्यात विभिन्न देश किंवा पक्ष ह्यांच्यात विनिमयपत्रानुसार देवाणघेवाण होते.
ഉദാഹരണം :
भारताचा अनेक देशांशी विनिमय होतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह प्रक्रिया जिसके अनुसार भिन्न-भिन्न पक्षों या देशों का लेन-देन विनिमय-पत्रों के अनुसार होता है।
भारत का कई देशों के साथ विनिमय होता है।Reciprocal transfer of equivalent sums of money (especially the currencies of different countries).
He earns his living from the interchange of currency.അർത്ഥം : अशी पद्धती ज्यानुसार विविध देशातील मुद्रांचे मूल्यनिर्धारण होते आणि त्यानुसार देवाण घेवाण होते.
ഉദാഹരണം :
विनिमयामुळेच रुपयाचे मूल्य वरखाली होते.