അർത്ഥം : ज्यात जगाचा, त्यातील आविष्कारांचा, त्यासंबंधीच्या नियमांचा त्याशिवाय वस्तूमात्रांचे निरनिराळे गुण इत्यादींचा अभ्यास करणारे शास्त्र.
ഉദാഹരണം :
माझा मावसा महाविद्यालयात पदार्थविज्ञान शिकवतो.
പര്യായപദങ്ങൾ : पदार्थविज्ञान, भौतिकशास्त्र
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
पदार्थ और ऊर्जा तथा उनके पारस्परिक प्रभाव या क्रिया का विज्ञान।
मौसाजी महाविद्यालय में भौतिकी पढ़ाते हैं।