അർത്ഥം : वडील वा नातेवाईक यांच्या पश्चात त्यांच्या इच्छेनुसार एखाद्याला मिळणारा त्यांच्या संपत्तीवरील अधिकार.
ഉദാഹരണം :
रामाला वारसा म्हणून मोठी शेतजमीन मिळाली
അർത്ഥം : एखाद्या व्यक्तीच्या जिवंतपणी वा तिच्या पश्च्यात तिच्यातला गुण दुसर्या व्यक्तीत आढळणारा गुण वा तिचे दुसर्या व्यक्तीचे चालवलेले कार्य.
ഉദാഹരണം :
मला विनोदबुद्दीचा वारसा माझ्या वडलांकडून मिळाला आहे.