അർത്ഥം : भारतातील मुंबईच्या बाहेरील उत्तरेला वसणारी वारली आदिवासी समाजाने दिलेली चित्रकारिता.
ഉദാഹരണം :
वारली चित्रकला ही महाराष्ट्रातील आदिवासी समाजातील रोजच्या आयुष्याचे व त्यांचे सामाजिक जीवनाचे सजीव चित्रण आहे.
പര്യായപദങ്ങൾ : वारली चित्रकला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
भारत के मुम्बई शहर के उत्तरी बाह्यंचल में बसी वार्ली जनजाति के लोगों द्वारा की जाने वाली चित्रकारी।
वार्ली लोक चित्रकला महाराष्ट्र की वार्ली जनजाति की रोजमर्रा की जिंदगी और सामाजिक जीवन का सजीव चित्रण है।