അർത്ഥം : वाजवण्याचे वा ध्वनी निर्माण करण्याचे एक साधन.
ഉദാഹരണം :
साठे काकांकडे जुन्या वाद्यांचा भरपूर साठा आहे.
പര്യായപദങ്ങൾ : वाजंते, वाजंत्री, वाजंत्रे, वाजप, वाजांतर, वाद्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Any of various devices or contrivances that can be used to produce musical tones or sounds.
instrument, musical instrument