അർത്ഥം : वाईट.
ഉദാഹരണം :
आपले खेळाडू वाईट खेळले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बहुत ख़राब तरीक़े से।
हमारे खिलाड़ियों ने बहुत बुरा खेला इसलिए हम मैच हार गए।അർത്ഥം : शिष्टाचाराविरुद्ध वागणारा.
ഉദാഹരണം :
असभ्य माणसासारखा वागू नकोस
പര്യായപദങ്ങൾ : अभद्र, अशिष्ट, असभ्य, ग्राम्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो शिष्ट (भला व्यक्ति या सज्जन) न हो।
तुम असभ्य व्यक्ति की तरह क्यों रहते हो?അർത്ഥം : उत्तम किंवा मध्यम नाही असा खालच्या प्रतीचा.
ഉദാഹരണം :
तुझ्या नीच वागणुकीचा मला कंटाळा आलाय.
പര്യായപദങ്ങൾ : अधम, कुत्सिक, नीच, भिकार, भुक्कड, हलका, हीन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो महत्व, मान आदि की दृष्टि से निम्न कोटि का और फलतः तिरस्कृत हो।
तुम्हारी घटिया हरकतों से मैं तंग आ गया हूँ।അർത്ഥം : चांगल्याचा उलट.
ഉദാഹരണം :
वाईट माणसांच्या संगतीत राहू नये
പര്യായപദങ്ങൾ : खराब
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अच्छा का उल्टा या विपरीत।
बुरे लोगों की संगति अच्छी नहीं होती।Having undesirable or negative qualities.
A bad report card.അർത്ഥം : वर्तणूक, सवयी अथवा स्वभाव चांगला नसणारा.
ഉദാഹരണം :
वाईट मुलांबरोबर खेळू नकोस.
പര്യായപദങ്ങൾ : घाणेरडा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :