അർത്ഥം : कोणीही रहात असलेले स्थान.
ഉദാഹരണം :
निवासस्थान नेहमी स्वच्छ व हवेशीर असायला हवे
പര്യായപദങ്ങൾ : अधिवास, आवास, ठिकाण, निवासस्थान, वसतिस्थान
അർത്ഥം : काही लोक जिथे घर बांधून राहतात ती जागा.
ഉദാഹരണം :
यंदा आमच्या वसाहतीत गणेशोत्सव दणक्यात झाला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An area where a group of families live together.
settlementഅർത്ഥം : वसण्याची क्रिया किंवा अवस्था.
ഉദാഹരണം :
भूकंपामुळे जास्त वस्ती असलेल्या भागाचे खूप नुकसान झाले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : वसाहत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The act of populating (causing to live in a place).
He deplored the population of colonies with convicted criminals.