അർത്ഥം : ज्या ठिकाणी रस्ता एखाद्या दिशेला वळतो ते ठिकाण.
ഉദാഹരണം :
पुढल्या वळणाजवळ शाळा आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादे कार्य, घटना इत्यादीची जिथून दिशा बदलते असे स्थान.
ഉദാഹരണം :
येथून कथेने एक नवीन वळण घेतले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह स्थान जहाँ से किसी कार्य, घटना आदि की दिशा परिवर्तित होती है।
यहाँ से कहानी एक नया मोड़ लेती है।അർത്ഥം : वागण्याची रीत.
ഉദാഹരണം :
आईने त्याला चांगले वळण लावले.