അർത്ഥം : मृत व्यक्तीसाठी केले जाणारे वार्षिक श्राद्ध.
ഉദാഹരണം :
आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी सर्व कुटुंबीय जमा झाले होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्याच्या मृत्यूची दरवर्षी येणारी तिथी किंवा दिवस.
ഉദാഹരണം :
त्यांचा मुलगा आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्धाला ब्राह्मणांना जेवण घालतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह तिथि या दिन जो किसी के मरने की तिथि या दिन के ठीक वर्ष-वर्ष बाद पड़ता हो।
उनका बेटा अपने पिताजी की बरसी में ब्राह्मणों को भोज कराते हैं।