അർത്ഥം : हिंदू समाजव्यवस्थेतील चार वर्ग(ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र).
ഉദാഹരണം :
प्रत्येकाने आपल्या वर्णाची कर्तव्ये पार पाडावीत असे मनुस्मृतीचे सांगणे आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
हिंदुओं के चार विभाग - ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य और शूद्र।
वर्ण व्यवस्था में ब्राह्मण का स्थान सबसे ऊँचा है।(Hinduism) the name for the original social division of Vedic people into four groups (which are subdivided into thousands of jatis).
varnaഅർത്ഥം : भाषेच्या उच्चारातील मूळ अवयव.
ഉദാഹരണം :
अ हे मराठी वर्णमालेतील पहिले अक्षर आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अक्षर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The conventional characters of the alphabet used to represent speech.
His grandmother taught him his letters.അർത്ഥം : विशिष्ट तरंगलांबीचा प्रकाश परावर्तित झाल्यामुळे दिसणारा एखाद्या गोष्टीच्या स्वरूपातील घटक.
ഉദാഹരണം :
इंद्रधनुष्यात सात रंग असतात.
പര്യായപദങ്ങൾ : रंग
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :