അർത്ഥം : न्यायालयात एका पक्षाचे म्हणणे पुढे मांडून, त्याच्या तर्फे पुरावे मांडणारी अखत्यारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
वकिलाने बिनतोड युक्तिवाद करून आपल्या अशिलाला खटला जिंकून दिला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्याच्या वतीने अधिकाराने बोलणारी, वागणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
राज्याभिषेकाच्या वेळी हेन्री ऑग्झिंडेन हा इंग्रजांचा वकील म्हणून हजर होता