അർത്ഥം : इमारतीच्या एका मजल्यावरून दुसर्या मजल्यावर माणसे किंवा सामान वरखाली करण्याचे साधन.
ഉദാഹരണം :
आम्ही उद्वाहकाने चौथ्या माळ्यावर गेलो.
പര്യായപദങ്ങൾ : उद्वाहक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी इमारत में व्यक्ति, सामान आदि को एक महले से दूसरे महले पर ले जाने वाला यंत्र।
हमलोग उद्वाहक से चौथी मंजिल पर गए।അർത്ഥം : आपल्या गंतव्य स्थानास जाण्यासाठी एखाद्या गाडी इत्यादीतून केलेला मोफत प्रवास.
ഉദാഹരണം :
एक माणूस रस्त्याच्या मधोमध उभा राहून लिफ्ट मागत होता.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
गंतव्य स्थान पर जाने के लिए उस रास्ते से जाने वाली किसी गाड़ी पर बैठकर मुफ्त में की जाने वाली यात्रा।
एक आदमी बीच सड़क में खड़ा होकर लिफ्ट माँग रहा था।