അർത്ഥം : दगडफूल अथवा शैवाल वर्गातील वनस्पतींपासून मिळणार्या संयुगापासून तयार झालेले रंगद्रव्य.
ഉദാഹരണം :
लिटमसापासून लिटमस कागद बनवतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A coloring material (obtained from lichens) that turns red in acid solutions and blue in alkaline solutions. Used as a very rough acid-base indicator.
litmus, litmus testഅർത്ഥം : लिटमसच्या मिश्रणात घालून वाळवलेला कागद.
ഉദാഹരണം :
आम्लामध्ये निळा लिटमस तांबडा होतो
പര്യായപദങ്ങൾ : लिटमस कागद
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
लिटमस का मिश्रण डालकर सुखाया हुआ कागज।
अम्ल में नीला लिटमस लाल होता है।