അർത്ഥം : इकडची गोष्ट तिकडे व तिकडची इकडे सांगून आपआपसात भांडण लावण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
काही माणसांना उगाचच लावालावी करण्याची सवय असते
പര്യായപദങ്ങൾ : लावालावी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
उल्टी-सीधी बातें करके दूसरों में वैमनस्य उत्पन्न करने की क्रिया।
वह लगाई-बुझाई में माहिर है।അർത്ഥം : सामान व्यवस्थित ठिकाणी लावणे.
ഉദാഹരണം :
कालचा सुट्टीचा सबंध दिवस घराची लावालाव करण्यात गेला
പര്യായപദങ്ങൾ : मांडामांड