അർത്ഥം : एखाद्या पदार्थाच्या प्राप्तिची उत्कट इच्छा.
ഉദാഹരണം :
पैशाची अती लालसा मनुष्याला वाईट काम करण्यासही प्रवृत्त करते
പര്യായപദങ്ങൾ : आसक्ती, लालसा, लोभ, सोस, हव्यास, हाव
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Excessive desire to acquire or possess more (especially more material wealth) than one needs or deserves.
greedഅർത്ഥം : एखाद्यास मोहून आपल्याकडे आकर्षित करणे किंवा त्याच्याकडून एखादे काम करून घेण्याचे कार्य किंवा ती गोष्ट.
ഉദാഹരണം :
रडणार्या मुलाला लालूच दाखवून सहज गप्प बसवता येते.
പര്യായപദങ്ങൾ : आमिष, प्रलोभन, लाच
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The act of influencing by exciting hope or desire.
His enticements were shameless.