അർത്ഥം : अनावश्यक किंवा केवळ डौल दिसण्यासाठी बाळगलेल्या वस्तू इत्यादी.
ഉദാഹരണം :
आत्या तिचा सगळा लवाजमा घेऊन येत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : लवाजमा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अनावश्यक तथा दिखाने के उद्देश्य से रखा सामान।
बड़ी बुआ अपने तामझाम के साथ पधार रही हैं।അർത്ഥം : एखाद्या श्रीमंत, राजा इत्यादींच्यासोबत असणारे किंवा त्यांच्या पदरी असलेले वा मागेपुढे करणारे लोक.
ഉദാഹരണം :
नवाबाची श्रीमंती जाताच त्याचा लवाजमापण त्याला सोडून गेला.
പര്യായപദങ്ങൾ : लवाजमा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी रईस, राजा आदि के साथ रहने या आगे-पीछे चलने वाले लोग।
नवाब की रईसी जाते ही परिवार भी छोड़कर चले गए।