അർത്ഥം : चेंडूने पाडण्याकरता एकावर एक रचलेले लाकडाचे किंवा खापराचे सात वर्तुळाकार चपट्या तुकड्यांपैकी प्रत्येक.
ഉദാഹരണം :
रघूने अगदी वरची लगोरी नेमकी उडवली.
അർത്ഥം : ज्यात एका गट चेंडू फेकून एकावर एक रचून ठेवलेले सात तुकडे पाडून परत लावतो व दुसरा गट त्यांना परत लावायला अडवतो तो खेळ.
ഉദാഹരണം :
लहानपणी आम्ही लगोरी खेळत होतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :