അർത്ഥം : होड्या किंवा गलबते नदी वा समुद्रात एका जागी स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला मोठा,लोखंडी,वजनदार आकडा.
ഉദാഹരണം :
बंदराशी आल्यावर गलबताने लंगर टाकला आणि ते स्थिर उभे राहिले
പര്യായപദങ്ങൾ : नांगर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : शिखांचे सर्वांसाठी खुले असलेले मोफत अन्नछत्र.
ഉദാഹരണം :
या लंगरात हजारो लोक जेवले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह भोजन जो भक्तों, आगन्तुकों,अमीरों-गरीबों आदि को एक पंगत में बैठाकर वितरित किया जाता हो।
हम लोग लंगर लेने गुरुद्वारे जा रहे हैं।അർത്ഥം : गुरुद्वार्यात जेथे लोकांना जेवण वाटले जाते ती जागा.
ഉദാഹരണം :
आम्ही प्रसाद घ्यायला लंगरखान्यात गेलो.
പര്യായപദങ്ങൾ : लंगरखाना
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :