അർത്ഥം : रुळावरून तेलाच्या किंवा विजेच्या इंजनाच्या साहाय्याने चालणारी गाडी.
ഉദാഹരണം :
भारतात आगगाडी 1854 साली मुंबई ते ठाणे येथे प्रथम चालू झाली
പര്യായപദങ്ങൾ : आगगाडी, आगिनगाडी, झुकझुकगाडी, ट्रेन, रेल्वेगाडी
അർത്ഥം : मोठ्या शहरांतून लोकांची न-आण करणारी स्थानिक आगगाडी.
ഉദാഹരണം :
मुंबईत बरेच लोक लोकलने प्रवास करतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बड़े शहरों में लोगों को स्थान से दूसरे स्थान पर लाने -ले जानेवाली स्थानीय रेलगाड़ी।
मुम्बई में अधिकतर लोग आवागमन के लिए लोकल ट्रेन का उपयोग करते हैं।അർത്ഥം : रेल्वेविषयी जेथे सर्व कारभार चालतो ते खाते.
ഉദാഹരണം :
श्यामचे वडिल रेल्वेखात्यात काम करतात.
പര്യായപദങ്ങൾ : रेल्वेखाते
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
रेल का महकमा या विभाग।
श्याम के पिताजी रेल विभाग में काम करते हैं।Line that is the commercial organization responsible for operating a system of transportation for trains that pull passengers or freight.
railroad, railroad line, railway, railway line, railway system