അർത്ഥം : भाषिक रूप, त्याचे विविध प्रकार आणि रचना ह्यांचा अभ्यास करणारा भाषाविज्ञानातील एक विभाग.
ഉദാഹരണം :
रूपिम हा रूपविन्यासातील महत्त्वाचा घटक आहे.
പര്യായപദങ്ങൾ : रूपविचार, रूपव्यवस्था
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
भाषा विज्ञान जिसमें रूप या पद का विभिन्न दृष्टियों से अध्ययन किया जाता है।
रूपविज्ञान के तीन प्रकार होते हैं, वर्णात्मक, ऐतिहासिक और तुलनात्मक।Studies of the rules for forming admissible words.
morphology