പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള राहणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

राहणे   क्रियापद

൧. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : खर्च करून, वापरून झाल्यावर काही मागे राहणे.

ഉദാഹരണം : भाजी घेतल्यावर माझ्याकडे दहाच रुपये राहिले.

പര്യായപദങ്ങൾ : उरणे, बाकी राहणे, शिल्लक राहणे

൨. क्रियापद / घडणे

അർത്ഥം : एखाद्या विशिष्ट अवस्थेत राहणे.

ഉദാഹരണം : येथे वातावरण नेहमी एकसारखेच राहते.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी विशेष अवस्था में होना या किसी विशेष अवस्था का होना।

यहाँ मौसम अधिकतर एक जैसा रहता है।
यहाँ मई-जून में बहुत गर्मी रहती है।
रहना

Be in some specified state or condition.

I stand corrected.
stand
൩. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : कुणाच्या घरी जास्त काळ राहणे.

ഉദാഹരണം : दिनू महिनाभर आजीकडेच राहिला आहे

പര്യായപദങ്ങൾ : मुक्काम करणे, वस्ती करणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी के घर लम्बे समय तक रहना।

कई महीने से वह यहीं बसा है।
डेरा डालना, बसना

Dwell.

You can stay with me while you are in town.
Stay a bit longer--the day is still young.
abide, bide, stay
൪. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : एखाद्या ठिकाणी मुक्काम करणे.

ഉദാഹരണം : आम्ही दिल्लीला जातो तेव्हा नेहमी चिपळूणकरांकडे उतरतो.

പര്യായപദങ്ങൾ : उतरणे, थांबणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कहीं आश्रय लेना।

हम जब भी दिल्ली जाते हैं, शर्माजी के यहाँ रुकते हैं।
उतरना, टिकना, ठहरना, रहना, रुकना
൫. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

അർത്ഥം : एखाद्या वस्तू इत्यादीचे चिह्न वा डाग पडणे.

ഉദാഹരണം : शाईचा डाग कपड्यावर पडला आहे.

പര്യായപദങ്ങൾ : पडणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी वस्तु आदि पर किसी वस्तु आदि के चिह्न या धब्बे पड़ना।

स्याही ने कपड़े पर दाग छोड़ा।
छोड़ना

Produce or leave stains.

Red wine stains the table cloth.
stain
൬. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : एखादी क्रिया केल्यानंतरदेखील काही मागे उरणे.

ഉദാഹരണം : चांगले घासून धुतल्यावरही हा डाग तसाच राहिला.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

बाकी बचना।

कई बार रगड़कर धोने के बावज़ूद यह दाग रह गया।
रहना

Stay behind.

The smell stayed in the room.
The hostility remained long after they made up.
persist, remain, stay
൭. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : पूर्ण किंमत न मिळणे वा वसूल न होणे.

ഉദാഹരണം : हजार रुपयातले शंभर रुपये राहिले.

പര്യായപദങ്ങൾ : बाकी असणे, शिल्लक असणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

पूरे वसूल न होना।

हज़ार में से सौ रुपए टूट गए।
टूटना
൮. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

അർത്ഥം : सुरु असलेले एखादे काम काही काळ बंद होणे वा तात्पुरते बंद पडणे.

ഉദാഹരണം : वीज गेल्यामुळे काम थांबले.

പര്യായപദങ്ങൾ : ठप्प होणे, थांबणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कोई चालू काम बंद हो जाना या रुक जाना।

बिजली चली जाने के कारण थोड़ा काम रह गया।
रहना

Stop from happening or developing.

Block his election.
Halt the process.
block, halt, kibosh, stop
൯. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : एखादा पदार्थ खराब न होणे वा न नासणे.

ഉദാഹരണം : थंडीत पदार्थ जास्त दिवस टिकतात.

പര്യായപദങ്ങൾ : टिकणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

ख़राब न होना।

फ्रिज में चीजें अधिक दिनों तक रहती हैं।
पूरियाँ दो दिन तक ज़रूर रह जाएँगी।
रहना

Persist for a specified period of time.

The bad weather lasted for three days.
endure, last
൧൦. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

അർത്ഥം : काही कारणामुळे एखादे कार्य होण्याचे राहणे.

ഉദാഹരണം : परीक्षेत माझे दोन प्रश्न सुटले.

പര്യായപദങ്ങൾ : सुटणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी कारण से कोई कार्य होने से रह जाना।

परीक्षा में मेरे दो प्रश्न छूट गए।
छुटना, छूटना, रहना

Leave undone or leave out.

How could I miss that typo?.
The workers on the conveyor belt miss one out of ten.
drop, leave out, miss, neglect, omit, overleap, overlook, pretermit
൧൧. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

അർത്ഥം : एकाच ठिकाणी थांबून राहणे.

ഉദാഹരണം : आता तुझे वडील कुठे राहिले?


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक स्थान पर स्थिर होकर रहना।

तुम्हारे पिताजी कहाँ जाकर जम गए।
जमना, बैठना

Fix firmly.

He ensconced himself in the chair.
ensconce, settle
൧൨. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : दुखणे नाहीसे होणे.

ഉദാഹരണം : हे औषध घेतल्याने तुझे पोटाचे दुखणे राहील.

പര്യായപദങ്ങൾ : थांबणे, बंद होणे

൧൩. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : भांडे इत्यादिकात एखादी गोष्ट राहणे.

ഉദാഹരണം : या डब्यात पन्नास लाडू सहज मावतील.

പര്യായപദങ്ങൾ : मावणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी वस्तु के अंदर में आ जाना या समा जाना।

इस डिब्बे में सात किलो आटा समाता है।
अँटना, अंटना, अटना, अमाना, अमावना, आटना, आना, आपूरना, पुराना, भरना, समाना

Be capable of holding or containing.

This box won't take all the items.
The flask holds one gallon.
contain, hold, take
൧൪. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : एखाद्या ठिकाणी वास करणे.

ഉദാഹരണം : माझे वडील गावी राहतात.

പര്യായപദങ്ങൾ : असणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

(जीवनयापन करने के लिए) निवास करना।

ये मज़दूर पास की झोपड़ियों में रहते हैं।
निवास करना, रहना
൧൫. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : वंचित होणे.

ഉദാഹരണം : संतोषचे आपल्या वडिलांचे शेवटचे दर्शन राहून गेले.

പര്യായപദങ്ങൾ : राहून जाणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

वंचित होना।

संतोष अपने पिता के अंतिम दर्शन करने से रह गया।
रहना
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।