അർത്ഥം : एक नदी.
ഉദാഹരണം :
रामगंगा ही जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातून वाहते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके काळे, कंठ, गाल आणि छातीचा मध्यभाग पांढरा आणि वरील भाग राखट असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
रामगंगा हा पक्षी पानगळीची विरळ जंगले आणि फळबागा येथे आढळतो.
പര്യായപദങ്ങൾ : गगनचिडी, चिमणी, जंगली चिडा, दहेंडी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :