അർത്ഥം : रक्त हृदयातून शरीराच्या सर्व भागात व तेथून परत हृदयाकडे येण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
व्यायामाने रक्ताभिसरण सुरळीत होते.
പര്യായപദങ്ങൾ : रुधिराभिसरण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
रक्त का संचरण।
कसरत से रुधिर-परिसंचरण ठीक से होता है।