അർത്ഥം : तोफ किंवा ठासणीची बंदूक ह्यांतील दारू पेटविण्याची वात असते ते छिद्र.
ഉദാഹരണം :
मराठ्यांनी तोफांच्या कानांत खिळे ठोकून तोफा निकामी केल्या.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
पुरानी चाल की तोपों, बन्दूकों आदि में कुछ ऊपर उठा हुआ और प्याली के आकार का वह गड्ढा जिसमें रंजक रखी जाती थी।
मराठों ने तोप की रंजकदानी में कीलें ठोंककर तोपों को बेकार कर दिया।അർത്ഥം : सुख किंवा आनंद देणारा.
ഉദാഹരണം :
रिकाम्या वेळेत पंडित भीमसेन जोशींचे गाणे ऐकणे मला आनंददायक वाटते.
പര്യായപദങ്ങൾ : आनंददायक, आनंददायी, आल्हादक, आल्हादकारक, तोषक, सुखकारक, सुखद, सुखदायी, सुखप्रद
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो आनंद देनेवाला हो।
मेरी यात्रा आनंदप्रद रही।Greatly pleasing or entertaining.
A delightful surprise.