അർത്ഥം : एका विशिष्ट प्रकारच्या घटनांची श्रुंखला आढळणारा इतिहासातील एक मोठा कालखंड.
ഉദാഹരണം :
ह्या युगात हिंसाचार वाढला आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : काळ, परिस्थिती इत्यादींचा विचार करता वेगळे व महत्त्वाचे स्थान असणारा कालखंड.
ഉദാഹരണം :
ते जेट विमानाचे युग होते तर हे संगणकाचे आहे.
പര്യായപദങ്ങൾ : काळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :