അർത്ഥം : यश मिळविलेला.
ഉദാഹരണം :
पु.ल.देशपांडे हे मराठी साहित्याचे एक यशस्वी लेखक होते.
പര്യായപദങ്ങൾ : कीर्तिमान, कीर्तिवंत, यशवंत, यशस्वान, यशस्वी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसे यश मिला हो।
मुंशी प्रेमचंद हिंदी साहित्य के एक यशस्वी रचनाकार थे।Widely known and esteemed.
A famous actor.