അർത്ഥം : ज्याच्या पाल्यात कात चुना घालून स्त्रिया हात किंवा पाय रंगवतात ते एक झाड.
ഉദാഹരണം :
नव वधूच्या हातावरील मेंदी खूप छान रंगली होती.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Widely cultivated as a groundcover for its dark green shiny leaves and usually blue-violet flowers.
myrtle, vinca minorഅർത്ഥം : मेंदीच्या पानांना वाटून तयार केलेले वाटण.
ഉദാഹരണം :
दारात झाड असल्याने हवे तेव्हा मेंदी तयार करता येत असे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A reddish brown dye used especially on hair.
hennaഅർത്ഥം : मेंदीच्या पानांना वाळवून केलेली पूड.
ഉദാഹരണം :
त्याने पावकिलो मेंदी विकत घेतली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मेंहदी की पत्तियों को सूखाकर और पीसकर बनाया हुआ चूर्ण।
उसने दुकान से एक डिब्बा मेंहदी खरीदी।