അർത്ഥം : उष्णता वाढली असता वाळू किंवा जमिनीच्या ठिकाणी पाणी असल्याचा होणारा भास.
ഉദാഹരണം :
उन्हाळ्याच्या दिवसात वाळवंटात मृगजलाचा भास होतो.
പര്യായപദങ്ങൾ : मृगजळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An optical illusion in which atmospheric refraction by a layer of hot air distorts or inverts reflections of distant objects.
mirage