അർത്ഥം : मोठ्या धारेच्या स्वरूपात होणारा पाऊस.
ഉദാഹരണം :
दोन तासाच्या मुसळधार पावसाने पूर्ण शहर बुडाले.
പര്യായപദങ്ങൾ : मुसळधार पाऊस
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बहुत तेजी से मोटी धार में होने वाली वर्षा।
दो घंटे की मूसलाधार वर्षा से पूरा शहर डूब गया।